Obsession with history has made us turn our back to our future
We are so obsessed with our history that we have literally turned our back to our future. We are so unaware that we are literally on a diet or history and petty politics, instead of talking about the more meaningful things that the future holds.
आपल्या मराठी भाषेत एक ही business चैनल नाही आहे. आपल्या बातम्यांमध्ये शेयर बाजाराची एखादी ओझरती बातमी असते. मराठी माणूस हा बातम्यांमध्ये पुढाऱ्यांच्या कोट्या आणि बिनडोक बडबड एवढेच ऐकतो. ही मानसिकता बदलायला हवी. आपले पूर्वज खूप शूर आणि पराक्रमी होते पण त्यांचेच संदर्भ आणि इतिहास वाचत बसलो तर आपण काय करणार? अजूनही वेळ गेली नाही आहे, इतिहासाला थोडा बाजूला ठेवून भविष्यावर लक्ष केंद्रित करूया!